Sunday, August 23, 2026
Homeमहाराष्ट्रचुलीवरील गरम तव्यावर बसून व्हायरल झालेला बाबा निघाला बलात्कारी; आश्रमातच परप्रांतीय महिलेचे...

चुलीवरील गरम तव्यावर बसून व्हायरल झालेला बाबा निघाला बलात्कारी; आश्रमातच परप्रांतीय महिलेचे ७ महिने लैंगिक शोषण

चुलीवरील गरम तव्यावर बसून व्हायरल झालेला बाबा निघाला बलात्कारी; आश्रमातच परप्रांतीय महिलेचे ७ महिने लैंगिक शोषण

[ad_1]

गेल्या वर्षी मार्च महिन्यात ती एका मैत्रिणीच्या मदतीने आश्रमात आली होती. या भोंदूबाबाने तिला अंगारा आणि प्रसाद देऊन मी जबलपूरला आल्यावर भेटायला बोलावले. मे महिन्यात दोन वेळा गुरुदासबाबा जबलपूरला गेला व तिला एकटीला बोलावून घेतले. त्यानंतर तिला त्याने सांगितले की, पाच सहा महिने आश्रमात रहावे लागेल व ती यासाठी तयार झाली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments