Thursday, October 8, 2026
Homeक्रीडाजामनेरमध्ये रंगणार ‘नमो कुस्ती महाकुंभ’, व्यसनमुक्तीचा मंत्र देण्याासठी देशातील दिग्गज पैलवान येणार

जामनेरमध्ये रंगणार ‘नमो कुस्ती महाकुंभ’, व्यसनमुक्तीचा मंत्र देण्याासठी देशातील दिग्गज पैलवान येणार

[ad_1]

या स्पर्धेत महाराष्ट्रासह दिल्ली, हरयाणा, पंजाब, जम्मू काश्मीर, कर्नाटक येथील पैलवान आपला दम दाखवतील. या दंगलीचे विशेष आकर्षण म्हणजे विश्वविजेता, अर्जुन पुरस्कार विजेता, हिंदकेसरी, रुस्तम ए हिंद, महान भारत केसरी, महाराष्ट्र केसरी व उपमहाराष्ट्र केसरी या स्पर्धांचे सारेच दिग्गज पैलवान सहभागी होणार आहेत. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments