Sunday, September 13, 2026
Homeदेश-विदेशचक्क संसदेतच आढळला नोटांचा बंडल; काँग्रेस खासदाराच्या सीटखाली पैसे सापडल्याने सभागृहात गोंधळ

चक्क संसदेतच आढळला नोटांचा बंडल; काँग्रेस खासदाराच्या सीटखाली पैसे सापडल्याने सभागृहात गोंधळ

[ad_1]

कोणत्याही प्रकारच्या निवडणुकीत पाण्यासारखा पैसा खर्च केला जातो. पोलिसांच्या छाप्यात अनेक ठिकाणी पैसे जप्त केले जातात, मात्रआता चक्क देशाच्या संसद भवनातच नोटांचा बंडल सापडला आहे. एका खासदाराच्या आसनाखाली नोटांचा बंडल आढळून आल्यानेसंसदेत चांगलाच गदारोळ माजला आहे. त्यातच, काँग्रेस खासदार आणि ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनु संघवी यांच्याच सीटखाली हा नोटांचा बंडल सापडल्याने संसदेतील सत्ताधारी पक्षाने जोरदार हल्लाबोल केला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments