Saturday, August 15, 2026
Homeदेश-विदेशग्राहकांसाठी खुशखबरी! आज सोन्याच्या दरात पुन्हा झाली घसरण, काय आहेत सोन्याचे दर?

ग्राहकांसाठी खुशखबरी! आज सोन्याच्या दरात पुन्हा झाली घसरण, काय आहेत सोन्याचे दर?

ग्राहकांसाठी खुशखबरी! आज सोन्याच्या दरात पुन्हा झाली घसरण, काय आहेत सोन्याचे दर?

[ad_1]

Gold Price Today: आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घट झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोनं आणि चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार होत आहे. त्यामुळं ऐन लग्नसराईत ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. आज सोन्याच्या दरात 0.14 टक्क्यांची घसरण झाली आहे. आज ग्राहकांना सोनं खरेदीची चांगली संधी आहे. 

आज सोन्याच्या दरात 110 रुपयांची घट झाली आहे. त्यामुळं सोनं 75,650 रुपयांवर पोहोचले आहे. काल सोन्याची किंमत 75,760 रुपये इतकी होती. तर, 22 कॅरेट सोन्याची किंमत 100 रुपयांनी घसरून 69,350 रुपयांवर स्थिरावली आहे. 18 कॅरेट सोन्याच्या दरात 80 रुपयांची घसरण झाली आहे. तर 24 कॅरेट सोन्याचे दर 56,740 रुपयांवर स्थिरावली आहे. 

आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आणि जागतिक घडामोडी यांचा परिणामही सोन्याच्या किंमतीवर होत आहे. त्यामुळं सोन्याच्या दरात घसरण होत आहे. अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षांची निवडणूकीचे पडसादही जागतिक बाजारपेठेत उमटले होते. 

आज काय आहेत सोन्याचे भाव?

ग्रॅम              सोनं           किंमत
10 ग्रॅम     22 कॅरेट  69,350 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट  75,650 रुपये
 10 ग्रॅम    18 कॅरेट  56,740 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
1 ग्रॅम     22 कॅरेट   6,935 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   7, 565 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट    5, 674 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
8 ग्रॅम     22 कॅरेट   55,480 रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   60,520 रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    56,740 रुपये

मुंबई – पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?

22 कॅरेट- 69,350 रुपये
24 कॅरेट- 75,650 रुपये
18 कॅरेट-  56,740 रुपये



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments