Saturday, August 15, 2026
Homeमहाराष्ट्रपुणे जिल्ह्यात बिबट्याची दहशत; शिरूरमध्ये अंगणात खेळत असलेल्या चिमुकल्यावर हल्ला करून केले...

पुणे जिल्ह्यात बिबट्याची दहशत; शिरूरमध्ये अंगणात खेळत असलेल्या चिमुकल्यावर हल्ला करून केले ठार

पुणे जिल्ह्यात बिबट्याची दहशत; शिरूरमध्ये अंगणात खेळत असलेल्या चिमुकल्यावर हल्ला करून केले ठार

[ad_1]

ऊसाच्या शेतीमुळे पैदास वाढली 

पुण्यात मोठ्या प्रमाणात ऊसाची शेती केली जाते. ऊसाच्या शेतीमुळे बिबट्याला लपण्यास चांगली जागा मिळते. यामुळे  मोठ्या प्रमाणात बिबट्याची पैदास पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, शिरूर, भोर, वेल्हा, मुळशी, बारामती, दौंड तालुक्यात वाढली आहे. या सोबतच भटकी कुत्री, कोंबड्या, पशू, पक्षी हे खाद्य देखील त्यांना सहज मिळत असल्याने बिबट्या मानवी वस्तीत प्रवेश करू लागला आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments