Sunday, October 4, 2026
Homeदेश-विदेशखळबळजनक! १३ वर्षांची मुलगी गर्भवती, सरकारी शाळेतील शिपायाने केला बलात्कार

खळबळजनक! १३ वर्षांची मुलगी गर्भवती, सरकारी शाळेतील शिपायाने केला बलात्कार

[ad_1]

उत्तर प्रदेशमधील फर्रुखाबाद जिल्ह्यात सरकारी शाळेतील शिपायाने लैंगिक अत्याचार केल्यानंतर १३ वर्षीय मुलगी गर्भवती झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी शनिवारी ही माहिती दिली. पोलिसांनी सांगितले की, शाळेतील शिपाई व त्यांच्या सहकाऱ्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्याच्या साथीदाराने घटनेच्या वेळी त्याला मदत केल्याचा आरोप आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments