Thursday, September 10, 2026
Homeमहाराष्ट्रकोल्हापुरात फार्म हाऊसवर मध्यरात्री धिंगाणा! पोलिसांच्या छाप्यात ९ डान्सर तरुणींसह ३१ जणांना...

कोल्हापुरात फार्म हाऊसवर मध्यरात्री धिंगाणा! पोलिसांच्या छाप्यात ९ डान्सर तरुणींसह ३१ जणांना अटक

[ad_1]

Kolhapur news : राज्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकीत गैरप्रकार टाळण्यासाठी पोलिस सज्ज आहेत. अशातच कोल्हापूर येथे गस्तीवर असतांना एका फार्महाऊसमध्ये सुरू असलेल्या पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला. या ठिकाणी काही तरुणींना नाचवून दारू पिऊन काही जण धिंगाणा घालत असल्याचं पोलिसांना आढळलं. या प्रकरणी ९ डान्सर तरुणींसह ३१ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments