Monday, August 31, 2026
Homeदेश-विदेशकेंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात घसघशीत वाढ

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात घसघशीत वाढ

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात घसघशीत वाढ

[ad_1]

वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार, केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा भत्ता ५० टक्क्यांपर्यंत पोहोचल्यास घरभाडे भत्ता म्हणजेच एचआरएही वाढेल. जर केंद्रीय कर्मचारी X, Y आणि Z श्रेणीतील शहरे/नगरांमध्ये राहत असतील, तर HRA अनुक्रमे 30, 20 आणि 10 टक्के करण्यात आला आहे. आत्तापर्यंत X, Y आणि Z या शहरांमध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना अनुक्रमे 27, 18 आणि 9 टक्के HRA मिळत असे. याचा अर्थ X, Y आणि Z श्रेणीतील शहरांमध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांचा HRA अनुक्रमे 3, 2 आणि 1 टक्क्यांनी वाढला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments