Friday, September 4, 2026
Homeदेश-विदेशकलम ३७० पुन्हा लागू करण्याचा ठराव जम्मू-काश्मीर विधानसभेत मंजूर; भाजप आमदारांकडून '५...

कलम ३७० पुन्हा लागू करण्याचा ठराव जम्मू-काश्मीर विधानसभेत मंजूर; भाजप आमदारांकडून ‘५ ऑगस्ट झिंदाबाद’च्या घोषणा

कलम ३७० पुन्हा लागू करण्याचा ठराव जम्मू-काश्मीर विधानसभेत मंजूर; भाजप आमदारांकडून ‘५ ऑगस्ट झिंदाबाद’च्या घोषणा

[ad_1]

जम्मू काश्मीर विधानसभा अधिवेशनाच्या आजच्या तिसऱ्या दिवशी राज्यात कलम ३७० पुन्हा लागू करण्यासंदर्भात ठराव मंजूर करण्यात आला. भाजप आमदारांचा विरोधात असतानाही उपमुख्यमंत्री सुरिंदर कुमार चौधरी यांनी हा ठराव विधानसभेत मांडला. या ठरावाला सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आमदारांनी पाठिंबा दर्शवल्याने ठराव मंजूर करण्यात आला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments