Wednesday, August 19, 2026
Homeदेश-विदेश'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानात दहशतीचे वातावरण! अनुबॉम्बची धमकी देणाऱ्या मरियम नवाज यांनी जाहीर...

‘ऑपरेशन सिंदूर’मुळे पाकिस्तानात दहशतीचे वातावरण! अनुबॉम्बची धमकी देणाऱ्या मरियम नवाज यांनी जाहीर केली आणीबाणी

‘ऑपरेशन सिंदूर’मुळे पाकिस्तानात दहशतीचे वातावरण! अनुबॉम्बची धमकी देणाऱ्या मरियम नवाज यांनी जाहीर केली आणीबाणी

[ad_1]

भारतीय लष्कराच्या ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे पाकिस्तानातील बड्या नेत्यांची बोलती बंद झाली असून सर्वजण भीतीच्या छायेत वावरत आहेत. काही दिवसांपूर्वी भारताला अणुबॉम्बची धमकी देणारे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची मुलगी मरियम नवाज आता बेपत्ता झाली आहे. भारताने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर पंजाब प्रांतात बुधवारी आणीबाणी जाहीर करण्यात आली असून सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments