Friday, September 4, 2026
Homeमहाराष्ट्रएवढी मस्ती येते कुठून?, हडकुळ्या तरुणाची लोकलमध्ये स्टंटबाजी; पाहा व्हायरल व्हिडिओ

एवढी मस्ती येते कुठून?, हडकुळ्या तरुणाची लोकलमध्ये स्टंटबाजी; पाहा व्हायरल व्हिडिओ

एवढी मस्ती येते कुठून?, हडकुळ्या तरुणाची लोकलमध्ये स्टंटबाजी; पाहा व्हायरल व्हिडिओ

[ad_1]

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील विरार ते चर्चगेट या धावत्या लोकल ट्रेनमध्ये एका तरुणाने लोकल डब्याच्या खांबाला पकडून धोकादायक स्टंट करत त्याचा व्हिडिओ शूट केला आहे. गुरुवारी रात्रीच्या सुमारास आरोपीने स्टंट केला असून त्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय दररोज लोकलमधून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी या घटनेवर संताप व्यक्त करत अशा घटना रोखण्याची मागणी केली आहे. अनेकांनी या घटनेचा व्हिडिओ शेयर करत प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments