Tuesday, September 8, 2026
Homeमहाराष्ट्र'एक्झिट पोल'च्या निकालात राज ठाकरे यांच्या मनसेचा नंबर कितवा? किती जागा मिळणार?...

‘एक्झिट पोल’च्या निकालात राज ठाकरे यांच्या मनसेचा नंबर कितवा? किती जागा मिळणार? पाहा!

[ad_1]

Exit Poll results 2024 : एक हाती सत्ता द्या असं आवाहन करण्यापासून ते आमच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री बनेल असा विश्वास व्यक्त करणाऱ्या राज ठाकरे यांच्या मनसेला निवडणुकीत किती जागा मिळणार याविषयी उत्सुकता आहे. मतदानंतर जाहीर झालेल्या एक्झिट पोलमध्ये याबाबत अंदाज वर्तवण्यात आला आहे. हे अंदाज मनसेची निराशा करणारे आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments