Thursday, October 22, 2026
Homeमहाराष्ट्र“एका प्रांतासाठी अन् स्वतःसाठी आंदोलन असेल तर..” जरांगेंच्या उपोषणावर मराठा आक्रोश मोर्चाने...

“एका प्रांतासाठी अन् स्वतःसाठी आंदोलन असेल तर..” जरांगेंच्या उपोषणावर मराठा आक्रोश मोर्चाने स्पष्ट केली भूमिका

[ad_1]

‘जेव्हा कुणबी मराठावर अन्याय होतो, तेव्हा मराठा समाज सोबत असतो. परंतु आरक्षणाचा विषय येतो, तेव्हा कुणबी मराठा आमचा संबंध नाही अशी भूमिका घेतात. मराठा आरक्षणाच्या बैठकीला काही कुणबी बांधव असतात. ते अण्णासाहेब पाटील, सारथी योजनेचा लाभ घेतात. त्यांना दुहेरी लाभ मिळतो. त्यावेळेस मराठा समाजाचे नुकसान होते, असे किरण पवार म्हणाले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments