Saturday, August 22, 2026
Homeदेश-विदेशएअर इंडियाच्या विमानात पुन्हा लघवी कांड, खासगी कंपनीच्या बड्या अधिकाऱ्याच्या अंगावर केली...

एअर इंडियाच्या विमानात पुन्हा लघवी कांड, खासगी कंपनीच्या बड्या अधिकाऱ्याच्या अंगावर केली लघुशंका

एअर इंडियाच्या विमानात पुन्हा लघवी कांड, खासगी कंपनीच्या बड्या अधिकाऱ्याच्या अंगावर केली लघुशंका

[ad_1]

दिल्लीहून बँकॉकला जाणाऱ्या एअर इंडियाच्या एआय २३३६ या विमानाच्या बिझनेस क्लासमधील एका पुरुष प्रवाशाने एका खासगी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर लघवी केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. एअर इंडियाने या घटनेला दुजोरा दिला आणि सांगितले की क्रूने पीडितेला तक्रार दाखल करण्यासाठी मदत करण्याची ऑफर दिली होती. मात्र, त्यांनी नकार दिला. विमान बँकॉकमध्ये उतरत असताना ही घटना घडली. यापूर्वी नोव्हेंबर २०२२ मध्ये एअर इंडियाच्या विमानात लघवी केल्याचा प्रकारही समोर आला होता.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments