Thursday, August 13, 2026
Homeमहाराष्ट्रऊसतोड कामगारांच्या मुलांचे भविष्य अंधारात..! ‘साखर शाळा’ सुरू करण्याची मागणी

ऊसतोड कामगारांच्या मुलांचे भविष्य अंधारात..! ‘साखर शाळा’ सुरू करण्याची मागणी

ऊसतोड कामगारांच्या मुलांचे भविष्य अंधारात..! ‘साखर शाळा’ सुरू करण्याची मागणी

[ad_1]

उस तोडणीचा हंगाम सुरु असून मोठ्या प्रमाणात ऊस तोडणी मजूर आपल्या मुलाबाळांसह ऊस तोडणीसाठी साखर कारखान्याच्या परिसरात दाखल झाले आहेत. मात्र त्यांच्या मुलांसाठी असलेल्या साखर शाळा अजून सुरु झाल्या नसल्याने ऊसतोड कामगारांच्या मुलांचं शैक्षणिक नुकसान होत असल्याचं वास्तव समोर आलं आहे. यामुळे साखर शाळांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments