Sunday, August 23, 2026
Homeदेश-विदेशईडीचा अधिकारीच निघाला लाचखोर; लाखोंची लाच घेताना पोलिसांनी रंगेहाथ पकडलं

ईडीचा अधिकारीच निघाला लाचखोर; लाखोंची लाच घेताना पोलिसांनी रंगेहाथ पकडलं

ईडीचा अधिकारीच निघाला लाचखोर; लाखोंची लाच घेताना पोलिसांनी रंगेहाथ पकडलं

[ad_1]

Crime News : तमिळनाडूमध्ये एका ईडीच्या अधिकाऱ्याला लाखोंची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. तपासात हा अधिकारी लोकांना धमकावून त्यांच्याकडून पैसे उकळत असल्याचे समोर आलं आहे. तमिळनाडू पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments