Saturday, September 5, 2026
Homeदेश-विदेशइस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणला मोठा झटका! सुप्रीम लीडर खामेनी गंभीर आजारी; मुलगा देशाची...

इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणला मोठा झटका! सुप्रीम लीडर खामेनी गंभीर आजारी; मुलगा देशाची धुरा सांभाळण्याच्या तयारीत

इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणला मोठा झटका! सुप्रीम लीडर खामेनी गंभीर आजारी; मुलगा देशाची धुरा सांभाळण्याच्या तयारीत

[ad_1]

ayatollah ali khamenei ill : इस्रायलवर केलेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी  इराणवर इस्रायली हवाई दलाने  इराणच्या लष्करी तळांवर शनिवारी भीषण हल्ला केला. तब्बल १०० हून अधिक लढाऊ विमानांनी हा हल्ला करण्यात आला.  या हल्ल्यात इराणचा क्षेपणास्त्र निर्मिती कारखाना नष्ट केला. दरम्यान, इस्रायलच्या हल्ल्याची जखम ताजी असतांना इराणसाठी  आणखी एक वाईट बातमी पुढे आली आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी गंभीर आजारी असल्याचे माहिती आहे. लवकरच ते  आपला उत्तराधिकारी घोषित करण्याची शक्यता आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments