Monday, August 31, 2026
Homeमहाराष्ट्रआमच्या पक्षानं 'तुतारी' हे चिन्ह मागितलंच नव्हतं; जितेंद्र आव्हाड यांची धक्कादायक माहिती

आमच्या पक्षानं ‘तुतारी’ हे चिन्ह मागितलंच नव्हतं; जितेंद्र आव्हाड यांची धक्कादायक माहिती

आमच्या पक्षानं ‘तुतारी’ हे चिन्ह मागितलंच नव्हतं; जितेंद्र आव्हाड यांची धक्कादायक माहिती

[ad_1]

हा तर शुभसंकेत

निवडणूक आयोगानं दिलेलं हे चिन्ह म्हणजे आमच्यासाठी शुभसंकेत आहेत. एक प्रकारे आयोगानं आम्हाला लढण्यासाठी शुभेच्छाच दिल्या आहेत. याबद्दल निवडणूक आयोगाचे आभार मानतो. कारण, त्यांनी सांकेतिक भाषेत ‘तुम्ही युद्धाला उभे राहा आणि जिंका’ असाच संदेश शरद पवार नावाच्या योद्ध्याला आणि त्यांच्या सैनिकांना ‘तुतारी’ हे चिन्ह देऊन दिला आहे, असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments