Sunday, August 30, 2026
HomeमनोरंजनCinema Lovers Day 2024: सिनेप्रेमींसाठी पर्वणी! अवघ्या ९९ रुपयांमध्ये थिएटरमध्ये पाहता येणार...

Cinema Lovers Day 2024: सिनेप्रेमींसाठी पर्वणी! अवघ्या ९९ रुपयांमध्ये थिएटरमध्ये पाहता येणार चित्रपट

Cinema Lovers Day 2024: सिनेप्रेमींसाठी पर्वणी! अवघ्या ९९ रुपयांमध्ये थिएटरमध्ये पाहता येणार चित्रपट

[ad_1]

सिनेमा प्रेमी दिन का साजरा केला जात आहे?

गेल्या काही आठवड्यांपासून सुस्त असलेली तिकीट खिडकी पुन्हा एकदा गजबजून जावी म्हणून शुक्रवार, २३ फेब्रुवारी हा दिवस ‘सिनेमा प्रेमी दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या खास दिवशी केवळ ९९ रुपयांमध्ये चित्रपट पाहण्याची संधी देऊन सिनेप्रेमींना आकर्षित करण्याचे काम करण्यात आले आहे. ही सवलत पाहून मोठ्या संख्येने प्रेक्षक थिएटरमध्ये पोहोचतील, हा या मागचा उद्देश आहे. या खास दिवशी PVR-INOX मल्टिप्लेक्स चेनमधील कोणत्याही थिएटरमध्ये ९९ रुपयांमध्ये चित्रपट पाहू शकता. आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू आणि पाँडिचेरी ही दक्षिणेकडील राज्ये वगळता ९९ रुपयांची ही विशेष ऑफर देशभरात लागू आहे. या खास दिवशी प्रीमियम सिनेमा फॉरमॅट आणि रिक्लिनर सीटवरही मोठी सूट उपलब्ध असणार आहे. आजच्या दिवशी तुम्ही कोणकोणते चित्रपट पाहू शकाल ते जाणून घेऊया…

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments