Tuesday, August 18, 2026
Homeदेश-विदेशअवध ओझा क्लासमध्ये इनरवेअर घालून येतात, सेक्सवर बोलतात! UPSC करणाऱ्या विद्यार्थिनीचा व्हिडिओ...

अवध ओझा क्लासमध्ये इनरवेअर घालून येतात, सेक्सवर बोलतात! UPSC करणाऱ्या विद्यार्थिनीचा व्हिडिओ व्हायरल

अवध ओझा क्लासमध्ये इनरवेअर घालून येतात, सेक्सवर बोलतात! UPSC करणाऱ्या विद्यार्थिनीचा व्हिडिओ व्हायरल

[ad_1]

Avadh Ojha Viral News : यूपीएससी व इतर स्पर्धा परीक्षांचे कोचिंग सेंटर चालवणारे दिल्लीतील प्रसिद्ध शिक्षक अवध ओझा यांनी राजकारणात प्रवेश केला आहे. ओझा यांनी सोमवारी आम आदमी पक्षात प्रवेश केला. ते दिल्लीत विधानसभा निवडणूकही लढवणार असल्याचं बोललं जात आहे. राजकारणात प्रवेश केल्यानंतर अवध ओझा पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चिले जाऊ लागले आहेत. त्यांच्या क्लासमधल्या एका तरुणीने त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. या तरुणीने अवध ओझा यांची पोलखोल केली आहे. या तरुणीचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments