Tuesday, August 18, 2026
HomeमनोरंजनTMKOC : मुलगी असं बोलल्यावर बापाला दुःख होणारच ना! 'सोनू'च्या आरोपांवर काय...

TMKOC : मुलगी असं बोलल्यावर बापाला दुःख होणारच ना! ‘सोनू’च्या आरोपांवर काय बोलले असित मोदी?

TMKOC : मुलगी असं बोलल्यावर बापाला दुःख होणारच ना! ‘सोनू’च्या आरोपांवर काय बोलले असित मोदी?

[ad_1]

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : टीव्हीची सर्वात लोकप्रिय सिटकॉमपैकी एक ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ गेल्या एका वर्षात अनेक वेळा चुकीच्या कारणांमुळे चर्चेत आला आहे. शोचे निर्माते असित कुमार मोदी यांना अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींनी वादात ओढले आहे. नुकताच पलक सिधवानीनेही शो सोडला आणि निर्मात्यावर धक्कादायक आरोप केले. आता अखेर असित मोदी यांनी या प्रकरणावर मौन सोडले आहे. या वादावर त्यांनी पहिल्यांदाच खुलेपणाने आपले मत मांडले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments