Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्र'अनब्रोकन' - भीषण बॉम्बस्फोटातून वाचलेल्या निधी चाफेकर यांची प्रेरणादायी सत्यकथा

‘अनब्रोकन’ – भीषण बॉम्बस्फोटातून वाचलेल्या निधी चाफेकर यांची प्रेरणादायी सत्यकथा

‘अनब्रोकन’ – भीषण बॉम्बस्फोटातून वाचलेल्या निधी चाफेकर यांची प्रेरणादायी सत्यकथा

[ad_1]

बाँबस्फोट झाल्यापासून लेखिका स्वतःच्या पायावर चालायला लागेपर्यंतची रोजनिशी पुस्तकात लिहिली आहे. बॉम्बस्फोटात सापडलेल्या निधी चाफेकर यांना काय झालं नाही? बॉम्बस्फोटात त्या वीस टक्के भाजल्या गेल्या, त्यांची अनेक हाडे मोडली, काही हाडांचा चुराडा झाला, कानाचे पडदे फाटले आणि सलग तेवीस दिवस Induced Coma मध्ये राहावं लागलं….. यातून त्या कशा सावरल्या त्याची ही कहाणी आहे. त्यांच्या कमालीच्या हिमतीचं आणि इच्छाशक्तीचं दर्शन हे पुस्तक वाचताना पदोपदी जाणवतं. परिस्थिती कितीही विपरीत असली तरी त्यावर मात करण्याची क्षमता मानवात आहे असा संदेश देणारं हे पुस्तक कमालीचं वाचनीय आहे. वैद्यकीय इलाज घेतानाचे अनुभव असल्याने वैद्यकीय शास्त्रातले शब्द येणं स्वाभाविक आहे तरीही वाचताना कुठेही अडत नाही किंवा क्लिष्टता नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments