Friday, September 4, 2026
Homeमहाराष्ट्रअखेर इस्रायलचा इराणवर पलटवर! इराणच्या लष्करी तळांवर पहाटे जोरदार हल्ला, युद्ध भडकणार

अखेर इस्रायलचा इराणवर पलटवर! इराणच्या लष्करी तळांवर पहाटे जोरदार हल्ला, युद्ध भडकणार

अखेर इस्रायलचा इराणवर पलटवर! इराणच्या लष्करी तळांवर पहाटे जोरदार हल्ला, युद्ध भडकणार

[ad_1]

Israel Attack on Iran : इराणने इस्रायलवर १ ऑक्टोबररोजी तब्बल २०० क्षेपणास्त्र डागले होते. त्यामुळे या हल्ल्याला इस्रायल कधी प्रत्युत्तर देणार या कडे सर्व जगाचे लक्ष्य लागून होते. अखेर इस्रायलने शनिवारी पहाटे भीषण हवाई हल्ला केला आहे. इराणच्या लष्करी तळांवर हा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात इराणचे नेमके किती नुकसान झाले या बाबत इस्रायलने अद्याप माहिती जारी केली नाही. मात्र, इराणच्या लष्करी ठिकाणांवर अचूक हल्ले करण्यात आल्याचं इस्रायलच्या लष्कराने म्हटलं असून या बाबत अधिक माहिती देण्यात आलेली नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments