संतापजनक.. मुंबईत ६४ वर्षीय महिलेवर बलात्कार करून बेदम मारहाण, प्रकृती चिंताजनक

0
18
संतापजनक.. मुंबईत ६४ वर्षीय महिलेवर बलात्कार करून बेदम मारहाण, प्रकृती चिंताजनक


मुंबईत एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका ६४ वर्षीय वृद्ध महिलेवर ३८ वर्षीय नराधमाने तिला बेदम मारहाण करून बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. पीडितेची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर आरोपी महिलेला विवस्त्र अवस्थेत टाकून पळून गेला होती. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. हा प्रकार ट्रॉम्बे पोलीस ठाण्याचा हद्दीत घडला. ही घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली.



Source link