Friday, August 28, 2026
HomeमनोरंजनNana Patekar: डिजिटलच्या जमान्यात नाना पाटेकर सर्वांना पाठवतायेत पत्र, काय आहे भानगड?

Nana Patekar: डिजिटलच्या जमान्यात नाना पाटेकर सर्वांना पाठवतायेत पत्र, काय आहे भानगड?

Nana Patekar: डिजिटलच्या जमान्यात नाना पाटेकर सर्वांना पाठवतायेत पत्र, काय आहे भानगड?

[ad_1]

मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय कलाकारांच्या यादीमधील एक नाव म्हणजे अभिनेते नाना पाटेकर. ते सतत कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतात. सध्या सोशल मीडियावर नानांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये नाना चक्क हाताने पत्र लिहून पाठवताना दिसत आहेत. आती ही नेमकी भानगड काय आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments