
Syedna Mufaddal Saifuddin : पाकिस्तानने भारतातील बोहरा समाजाचे नेते सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन यांना पाकिस्तानचा सर्वोच्च सन्मान असलेल्या निशान-ए-पाकिस्तान हा पुरस्कार प्रदान केला आहे. शिक्षण, आरोग्य यासह अनेक क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना हा सन्मान मिळाला आहे.
Source link










