Wednesday, October 14, 2026
Homeदेश-विदेशभारतातील बोहरा समाजाच्या धर्मगुरूंचा पाकिस्तानच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मान! 'या' भारतीयांनाही मिळाला आहे...

भारतातील बोहरा समाजाच्या धर्मगुरूंचा पाकिस्तानच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मान! ‘या’ भारतीयांनाही मिळाला आहे पुरस्कार

[ad_1]

Syedna Mufaddal Saifuddin : पाकिस्तानने भारतातील बोहरा समाजाचे नेते सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन यांना पाकिस्तानचा सर्वोच्च सन्मान असलेल्या निशान-ए-पाकिस्तान हा पुरस्कार प्रदान केला आहे. शिक्षण, आरोग्य यासह अनेक क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना हा सन्मान मिळाला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments