भाजपचे ‘महाविजय २०२४’; मंगळवारी बावनकुळे घेणार मुंबईतील ३ लोकसभा मतदारसंघाचा आढावा

0
18
भाजपचे ‘महाविजय २०२४’; मंगळवारी बावनकुळे घेणार मुंबईतील ३ लोकसभा मतदारसंघाचा आढावा

भारतीय जनता पार्टीने लोकसभा निवडणुकीसाठी कंबर कसली असून लोकसभानिहाय आढावा बैठका सुरू केल्या आहेत. ‘महाविजय २०२४’ अंतर्गत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उद्या मंगळवार २ जानेवारीपासून मुंबई शहरातील लोकसभा मतदारसंघाचा दौरा करणार आहे. या प्रवासात ते मुंबईतील लोकसभा क्षेत्रातील प्रत्येकी तीन विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील.

Source link