५८ वर्षांचा माईक टायसन आठव्या फेरीपर्यंत झुंजला, २७ वर्षीय जेक पॉल याने ४ गुणांच्या फरकानं हरवलं

0
22
५८ वर्षांचा माईक टायसन आठव्या फेरीपर्यंत झुंजला, २७ वर्षीय जेक पॉल याने ४ गुणांच्या फरकानं हरवलं

जगातील महान बॉक्सरपैकी एक असलेल्या माईक टायसन जवळपास दोन दशकांनंतर प्रोफेशनल लढतीसाठी रिंगमध्ये उतरला. मात्र, टायसनला या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. ५८ वर्षीय माईक टायसन याला २७ वर्षांच्या जेक पॉल याने हरवले. जेक पॉल आधी युट्यूबर होता.

Source link