हृदयद्रावक.. कोल्हापुरात चित्री नदीत बुडून एकाच कुटूंबातील तिघांचा मृत्यू

0
14
हृदयद्रावक.. कोल्हापुरात चित्री नदीत बुडून एकाच कुटूंबातील तिघांचा मृत्यू


Kolhapur news : नाताळनंतर सर्वत्र नववर्षांच्या स्वागताची धूम सुरू असताना कोल्हापूर जिल्ह्यातून एक दुर्देवी घटना समोर आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील चित्री नदीपात्रामध्ये (Chitri River) पोहायला गेलेल्या एकाच कुटूंबातील तिघांचा बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेने आजरा तालुक्यातील कासारकांडगाव गावावर शोककळा पसरली आहे. 



Source link