Saturday, August 22, 2026
Homeमहाराष्ट्रPrajakta Mali: प्राजक्ता माळीने सागर बंगल्यावर घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, काय केली...

Prajakta Mali: प्राजक्ता माळीने सागर बंगल्यावर घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, काय केली मागणी?

Prajakta Mali: प्राजक्ता माळीने सागर बंगल्यावर घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, काय केली मागणी?

[ad_1]

Prajakta Mali Meet Devendra Fadnavis: बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आता वेगळ्याच वळणार जात असल्याचे दिसून येत आहे. भाजप आमदार सुरेश धस यांच्याविरोधात अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने महिला आयोगाकडे तक्रार केल्यानंतर आता प्राजक्ताने कुटुंबियांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन धस यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन सोपवले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments