
क्रॉसफायरिंगमध्ये हल्लेखोर ठार –
पोलीस आयुक्तांनी सांगितले की, क्रॉस फायरिंगमध्ये तीन हल्लेखोरांपैकी एकाचा मृत्यू झाला. त्याचे नावनवीन सिंह शेखावत आहे. तो मूळचाशापुरायेथील रहिवासी होता. त्याचेजयपूरमध्ये कापड विक्रीचे दुकान आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये संपूर्ण घटना कैद झाली आहे. हल्लेखोरांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. लवकरच हल्लेखोरांना पकडले जाईल व यामागे कोणाचा हात आहे, याचा तपास केला जाईल. दरम्यान लॉरेंस बिश्नोई गँगचे रोहित गोदारा यांनी सुखदेव सिंह गोगामेडी यांच्या हत्येची जबाबदारी घेतली आहे.










