
Thackeray group vs shinde group clash : बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला आहे. या प्रकरणानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.






