‘पंडित नेहरुंच्या चुकांमुळेच तयार झाला POK, अन्यथा आज भारत…,’ अमित शाह यांच्या विधानानंतर गदारोळ

0
19
‘पंडित नेहरुंच्या चुकांमुळेच तयार झाला POK, अन्यथा आज भारत…,’ अमित शाह यांच्या विधानानंतर गदारोळ

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिवंगत माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचा उल्लेख करत केलेल्या आरोपांनंतर काँग्रेसच्या खासदारांनी सभात्याग केला.
 
Source link