Mahaparinirvan Diwas : ‘प्रभादेवी झालं, आता चैत्यभूमी कधी?’ महापरिनिर्वाणदिनी काँग्रेसची मागणी

0
20
Mahaparinirvan Diwas : ‘प्रभादेवी झालं, आता चैत्यभूमी कधी?’ महापरिनिर्वाणदिनी काँग्रेसची मागणी


भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यात दादरला अनन्यसाधारण महत्त्व आहे. दादरलाच राजगृहात ते राहायचे आणि महापरिनिर्वाणानंतर त्यांचे अंतिम विधी येथेच झाले. त्यामुळे राज्यातल्याच नाही, तर देशातल्या आणि जगातल्या भीम अनुयायांच्या भावना दादरशी जोडल्या गेल्या आहेत. दरवर्षी लाखोंच्या संख्येने भीम अनुयायी महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर येतात. त्यामुळे त्यांच्या भावनांचा आदर करत या अधिवेशनातच राज्य सरकारने असा प्रस्ताव मंजूर करावा, असं प्रा. गायकवाड यांनी स्पष्ट केलं. 



Source link