‘तारक मेहता…’मधील जेठालाल, दयाबेन यांच्यापैकी कोणाला जास्त फी मिळत होती? झील मेहताने केला खुलासा

0
2
‘तारक मेहता…’मधील जेठालाल, दयाबेन यांच्यापैकी कोणाला जास्त फी मिळत होती? झील मेहताने केला खुलासा


छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहताचा उल्टा चष्मा’ ही मालिका अनेक वर्षांपासून सुरु आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. या मालिकेतील काही कलाकारांनी शोला निरोप दिला असला तरीही मालिका हिट होताना दिसत आहे. आता या मालिकेतील कोणत्या कलाकाराला सर्वात जास्त मानधन मिळते याविषयी सोनूची भूमिका साकारणाऱ्या झील मेहताना खुलासा केला आहे.



Source link