टेनिसच्या लाइव्ह सामन्यात आला सर्वात विषारी साप, ४० मिनिटं सामना थांबवला, पाहा

0
17
टेनिसच्या लाइव्ह सामन्यात आला सर्वात विषारी साप, ४० मिनिटं सामना थांबवला, पाहा

Snake Stops Tennis match Brisbane international : ऑस्ट्रेलियातील एका टेनिस स्पर्धेत सापाने मैदानात एन्ट्री केल्यामुळे सामना तब्बल ४० मिनिटे थांबवावा लागल्याची घटना घडली आहे. ही घटना आज शनिवारी (३० डिसेंबर) ब्रिस्बेन इंटरनॅशन स्पर्धेच्या पात्रता सामन्यात घडली. यावेळी डॉमिनिक थिएम आणि जेम्स मॅककेब यांच्यातील लढत सुरू होती.

Source link