Thursday, August 20, 2026
Homeदेश-विदेशPM Narendra Modi in Ayodhya | भारताला विकसित देश बनवण्याच्या मोहिमेला अयोध्येतून...

PM Narendra Modi in Ayodhya | भारताला विकसित देश बनवण्याच्या मोहिमेला अयोध्येतून मिळाली नवऊर्जा : पंतप्रधान मोदी | Navarashtra (नवराष्ट्र)

PM Narendra Modi in Ayodhya | भारताला विकसित देश बनवण्याच्या मोहिमेला अयोध्येतून मिळाली नवऊर्जा : पंतप्रधान मोदी | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

भारताला विकसित देश बनवण्याच्या मोहिमेला अयोध्येतून मिळाली नवऊर्जा : पंतप्रधान मोदी

अयोध्या/उत्तर प्रदेश : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी म्हटले की भारताचा वारसा योग्य मार्ग दाखवतो आणि आजचा भारत परंपरेला आधुनिकतेची जोड देऊन प्रगती करीत आहे. विमानतळ, अयोध्या धाम जंक्शन रेल्वे स्टेशन आणि 15,700 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे अनावरण केल्यानंतर अयोध्येत एका जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, भारताला विकसित देश बनवण्याच्या मोहिमेला अयोध्येतून नवी गती मिळत आहे.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments