चीनमध्ये कोरोनानंतर आणखी एका रहस्यमयी आजाराचा प्रादूर्भाव, भारतासाठी किती धोकादायक?

0
15
चीनमध्ये कोरोनानंतर आणखी एका रहस्यमयी आजाराचा प्रादूर्भाव, भारतासाठी किती धोकादायक?

भारत कोणत्याही प्रकारच्या सार्वजनिक आरोग्य परिस्थितीसाठी तयार आहे. अशा सार्वजनिक आरोग्य समस्यांचे निराकरण करण्याच्या दिशेने एक समग्र आणि एकात्मिक रोडमॅपचा अवलंब करण्यासाठी भारत सरकार कटिबद्ध आहे”, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलं आहे.

Source link