क्रिकेटप्रेमी पुणेकराची भन्नाट ऑफर; दोन मिसळवर एक मिसळ फ्री अन् भारत विश्वविजेता झाल्यास, उद्या तर..

0
15
क्रिकेटप्रेमी पुणेकराची भन्नाट ऑफर; दोन मिसळवर एक मिसळ फ्री अन् भारत विश्वविजेता झाल्यास, उद्या तर..

पिंपरी चिंचवडमधील क्रिकेप्रेमी भारत ऑस्ट्रेलिया सामन्याबरोबरच या झणझणीत मिसळीचाही आस्वाद घेऊ शकतात. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान खेळल्या जाणाऱ्या विश्वचषक अंतिम सामन्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले आहे. या सामन्याची प्रचंड उत्सूकता क्रिकेटप्रेमींमध्ये आहेत. विश्वचषक विजेतेपदाचा ऑस्ट्रेलिया षटकार मारणार की, भारत हॅट्रटीक साधणार हे पाहणे महत्वाचे आहे. 

Source link