Sunday, August 16, 2026
Homeदेश-विदेशZomato | 'जेवण ऑर्डर करणं टाळा...', झोमॅटोने ग्राहकांना का केली अशी विनंती?...

Zomato | ‘जेवण ऑर्डर करणं टाळा…’, झोमॅटोने ग्राहकांना का केली अशी विनंती? जाणून घ्या नेमके कारण? | Navarashtra (नवराष्ट्र)

Zomato | ‘जेवण ऑर्डर करणं टाळा…’, झोमॅटोने ग्राहकांना का केली अशी विनंती? जाणून घ्या नेमके कारण? | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

‘जेवण ऑर्डर करणं टाळा…’, झोमॅटोने ग्राहकांना का केली अशी विनंती? जाणून घ्या नेमके कारण?

ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म असणाऱ्या झोमॅटोवरून ग्राहकांना एक विनंती करण्यात आली आहे. या मागाच नेमकं कारण काय ते जाणून घ्या…

अनेकदा आपण जेवण बाहेरुन ऑर्डर करतो. यासाठी आपण ऑनलाईन फूड डिलव्हरी अॅपची मदत घेतो. हवं त्या हॉटेलमधून हवं ते मागवता येतं. पण याच झोमॅटोने सोशल मिडीयाच्या माध्यमातून ग्राहकांना एक विनंती केली आहे.

देशभरात सध्या कडाक्याच्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले. काही भागात 45 अंशांवर तापमान आहेत. उष्णतेमुळे लोकांचा मृत्यू झाल्याच्या बातम्याही अनेक ठिकाणाहून आल्या. याच सरसरत्या उन्हात घरपोच जेवण पोहचवणारे फूड डिलिव्हरी बॉय काम करत आहेत. अशावेळी भूक लागली का आपण कोणत्याही वेळेत जेवण ऑर्डर करतो. यासंदर्भात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म Zomato ने एक पोस्ट केली आहे. या पोस्टनंतर काही युजर्सने दुजोरा दिला तर काही युजर्सने टीका केली.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments