Zeenat Aman Birthday: पतीच्या ‘या’ सवयीला कंटाळून झीनत अमान यांनी घेतला होता घटस्फोट

0
18
Zeenat Aman Birthday: पतीच्या ‘या’ सवयीला कंटाळून झीनत अमान यांनी घेतला होता घटस्फोट

१९९८ साली मजहर यांचे निधन झाले. त्यावेळी झीनत यांनी मीडियाशी बोलताना सांगितले होते की ‘त्यांचे निधन होईल असे मला कधी वाटले नव्हते, मला वाटले होते ते आजारातून बरे होतील, मला त्यांच्या निधनामुळे फार दुख: झाले आहे.’ परंतु मजहर यांना अखेरच्या क्षणी पाहण्यासाठी आणि अंत्ययात्रेत येण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांनी परवानगी दिली नव्हती.

Source link