Friday, September 4, 2026
HomeमनोरंजनZakir Hussain : अवघ्या दीड दिवसांचे असताना झाकिर हुसैन यांना वडिलांनी दिली...

Zakir Hussain : अवघ्या दीड दिवसांचे असताना झाकिर हुसैन यांना वडिलांनी दिली होती तबल्याची पहिली शिकवणी!

Zakir Hussain : अवघ्या दीड दिवसांचे असताना झाकिर हुसैन यांना वडिलांनी दिली होती तबल्याची पहिली शिकवणी!

[ad_1]

Zakir Hussain Life Kissa : संगीतकार उस्ताद तबलावादक झाकिर हुसैन आज आपल्यात नाहीत. वयाच्या ७३ व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. झाकीर हुसेन यांना रविवारी रात्री प्रकृती अस्वास्थ्यामुळे सॅन फ्रान्सिस्कोच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले, तेथे सोमवारी सकाळी त्यांचे निधन झाले. झाकिर हुसैन यांना जगभरातील लोक उत्तम तबलावादक म्हणून ओळखतात, पण हा ठसा उमटवणे त्यांच्यासाठी सोपे नव्हते. यासाठी त्यांनी लहानपणापासून रात्रंदिवस कठोर तपश्चर्या केली आणि खूप कष्ट आणि संघर्षानंतर हे स्थान मिळवले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments