Sunday, September 13, 2026
Homeदेश-विदेशYogesh Verma : भाजपच्या आमदाराला पोलिसांच्या समोरच खेचून खेचून मारहाण! पाहा व्हिडिओ

Yogesh Verma : भाजपच्या आमदाराला पोलिसांच्या समोरच खेचून खेचून मारहाण! पाहा व्हिडिओ

[ad_1]

Lakhimpur Kheri news : भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते देशभरात हरयाणाच्या विजयाचा जल्लोष करत असताना उत्तर प्रदेशात वेगळीच घटना घडली आहे. यूपीतील लखीमपूर खेरीचे भाजपचे आमदार योगेश वर्मा यांना काही वकिलांनी पोलिसांच्या समोरच मारहाण केली आहे. या संदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments