Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रYavatmal News : दिवाळीच्या सुट्टीत मामाच्या गावाला आलेल्यादोन मुलींचा तलावात बुडून मृत्यू

Yavatmal News : दिवाळीच्या सुट्टीत मामाच्या गावाला आलेल्यादोन मुलींचा तलावात बुडून मृत्यू

Yavatmal News : दिवाळीच्या सुट्टीत मामाच्या गावाला आलेल्यादोन मुलींचा तलावात बुडून मृत्यू

[ad_1]

मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळच्या मनदेव गावा येथील जेतवनमध्ये दुपारच्या सुमारासही घटना घडली. खेळत असताना तलावात बुडून दोन मुलींचा मृत्यू झाला. दिवाळीच्या सुटीत मामाच्या गावी आलेली काव्या भगत आपल्या कुटूंबासह जेतवनला भेट देण्यासाठी गेली होती.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments