Wrestlers Protest : ब्रिजभूषणच्या गुंडांकडून आईला धमक्यांचे फोन, साक्षी मलिकनं सरकारकडे केली संरक्षणाची मागणी

0
14
Wrestlers Protest : ब्रिजभूषणच्या गुंडांकडून आईला धमक्यांचे फोन, साक्षी मलिकनं सरकारकडे केली संरक्षणाची मागणी

Sakshi Malik Press conference : साक्षी मलिकने पत्रकार परिषद घेत ब्रिजभूषण सिंह यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ब्रिजभूषण शरण सिंग यांचा विश्वासू संजय सिंह यांना जर बाजूला केले, तर त्यांना नव्या कुस्ती संघटनेबाबत कसलाच आक्षेप नाही. त्यांचा विरोध केवळ संजय सिंह यांना आहे.

Source link