Saturday, September 26, 2026
Homeमहाराष्ट्रWorli Heat And Run : वरळी हीट अँड रन प्रकरणी BMW चालकाला...

Worli Heat And Run : वरळी हीट अँड रन प्रकरणी BMW चालकाला अटक! गाडीचा मालक निघाला शिंदे गटाचा पदाधिकारी

[ad_1]

Worli Heat And Run : मुंबईत वरळी येथे हीट अँड रन प्रकरणी मुंबई पोलिसांनी BMW चालकाला अटक करण्यात आली आहे. अपघात झाल्यावर आरोपी हा फरार झाला होता. वरळी येथे आज सकाळी अॅट्रिया मॉलजवळ हा अपघात झाला होता. गाडी मालक हा शिंदे गटाचा पदाधिकारी असल्याचं देखील पुढे आले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments