Friday, August 28, 2026
Homeदेश-विदेशWorld Cup 2023 | 'वर्ल्ड कप'मध्ये भारताचा झालेला पराभव जिव्हारी; नैराश्येतून दोघांनी...

World Cup 2023 | ‘वर्ल्ड कप’मध्ये भारताचा झालेला पराभव जिव्हारी; नैराश्येतून दोघांनी संपविले जीवन | Navarashtra (नवराष्ट्र)

World Cup 2023 | ‘वर्ल्ड कप’मध्ये भारताचा झालेला पराभव जिव्हारी; नैराश्येतून दोघांनी संपविले जीवन | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

‘वर्ल्ड कप’मध्ये भारताचा झालेला पराभव जिव्हारी; नैराश्येतून दोघांनी संपविले जीवन

‘वर्ल्ड कप 2023’ (World Cup 2023) मध्ये टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाने पराभव केला. देशातील लाखो क्रिकेट चाहत्यांसाठी हा मोठा धक्का होता. मात्र, विश्वचषक गमावल्यामुळे काही लोकांना इतका धक्का बसला की, देशातील दोन जणांनी आपले आयुष्य संपवले आहे.

नवी दिल्ली : ‘वर्ल्ड कप 2023’ (World Cup 2023) मध्ये टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाने पराभव केला. देशातील लाखो क्रिकेट चाहत्यांसाठी हा मोठा धक्का होता. मात्र, विश्वचषक गमावल्यामुळे काही लोकांना इतका धक्का बसला की, देशातील दोन जणांनी आपले आयुष्य संपवले आहे.

राहुल लोहार (23) नावाच्या तरुणाने रविवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास आत्महत्या केली. बांकुरा येथील बेलियाटोर पोलिस स्टेशन हद्दीतील सिनेमा हॉलजवळ त्याने आपल्या आयुष्याचा अखेर केला. राहुल हा परिसरातील एका कपड्याच्या दुकानात काम करायचा. भारत आणि ऑस्ट्रेलिया सामना पाहण्यासाठी त्याने रविवारी सुट्टी घेतली होती, असे राहुलचे नातेवाईक उत्तम सूर यांनी सांगितले.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments