Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रWinter Session 2023 : संत्री, कापसाच्या बोंडांच्या माळा गळ्यात घालून विरोधकांचे विधानभवनाच्या...

Winter Session 2023 : संत्री, कापसाच्या बोंडांच्या माळा गळ्यात घालून विरोधकांचे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन

Winter Session 2023 : संत्री, कापसाच्या बोंडांच्या माळा गळ्यात घालून विरोधकांचे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन

[ad_1]

Assembly Winter Session : हिवाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस शेतकरी प्रश्नावरून गाजला. विरोधकांनी अवकाळी व शेतकरी मदतीवरून सरकारला चांगलेच धारेवर धरले. विरोधी आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर गळ्यात संत्री व कापसाच्या बोंडांच्या माळा घालून सरकारविरोधी घोषणाबाजी केली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments