Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशwho is vaibhav kale : गाझा युद्धात मराठमोळ्या जवानाला वीरमरण; कोण होते...

who is vaibhav kale : गाझा युद्धात मराठमोळ्या जवानाला वीरमरण; कोण होते वैभव काळे?

who is vaibhav kale : गाझा युद्धात मराठमोळ्या जवानाला वीरमरण; कोण होते वैभव काळे?

[ad_1]

संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांचे उप प्रवक्ते फरहान हक यांनी सोमवारी रात्री एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली. वैभव काळे हे निवृत्त भारतीय जवान होते. भारतीय लष्करातून कर्नल पदावरून ते निवृत्त झाले होते. भारतीय लष्करात त्यांनी अनेक मोहिमांमध्ये सहभाग घेतला होता. त्यात सियाचिन ग्लेशियर, द्रास, संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतीसेनेचा भाग म्हणून काँगोमध्ये ते आघाडीवर होते. ईशान्य भारतातही त्यांनी सेवा बजावली होती. पठाणकोट लष्करी तळावरील हल्ल्याच्या वेळी त्यांनी एका तुकडीचं नेतृत्व केलं होतं.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments